पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाचा संगमनेरच्या कत्तलखान्यात छापा !
पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाचा संगमनेरच्या कत्तलखान्यात छापा ! दोन हजार किलो गोवंश मांस पकडले !! संगमनेर प्रतिनिधी दिनांक 4 पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना गोवंश कत्तल होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्या…
