संगमनेर शहरात पुन्हा अमली पदार्थ…. पोलिसांनी गांजा पकडला ; एकाला अटक, दोघांवर गुन्हा
संगमनेर शहरात पुन्हा अमली पदार्थ…. पोलिसांनी गांजा पकडला ; एकाला अटक, दोघांवर गुन्हा संगमनेर प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यासह शहरात अमली पदार्थाची आणि ड्रग्स विक्री होत असल्याचे हळूहळू उघड होत आहे.…
