संगमनेरच्या कत्तलखान्यांमध्ये एलसीबीची मोठी कारवाई ! 6000 किलो गोवंश मांस ; 9 जीवंत जनावरे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
संगमनेरच्या कत्तलखान्यांमध्ये एलसीबीची मोठी कारवाई ! 6000 किलो गोवंश मांस ; 9 जीवंत जनावरे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त महिनाभरात एलसीबीची चौथी कारवाई – संगमनेर शहर पोलीस झोपलेले…. संगमनेर टाइम्स न्यूज…
