तरुणाची हत्या करुन प्रेताची विल्हेवाट लावणारे प्रेमीयुगुल पकडले !
तरुणाची हत्या करुन प्रेताची विल्हेवाट लावणारे प्रेमीयुगुल पकडले ! प्रेमाच्या वादातून झालेल्या खुनाची स्थानिक गुन्हे शाखेकडुन उकल.. संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — गोदावरी नदीच्या पात्रात शेवगाव तालुक्यातील मुंगी गावच्या शिवारात…
