कासारादुमाला येथे गावठी दारू हातभट्टी वर छापा … आरोपी फरार
कासारादुमाला येथे गावठी दारू हातभट्टी वर छापा … आरोपी फरार संगमनेर प्रतिनिधी – कासारादुमाला परिसरातील म्हाळुंगी नदीलगत सय्यद बाबा दर्ग्याजवळ गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर…
