खासगी गाडीवर “पोलीस” फलक लावून फिरणाऱ्यांनी पोलिसालाच केली दादागिरी !
खासगी गाडीवर “पोलीस” फलक लावून फिरणाऱ्यांनी पोलिसालाच केली दादागिरी ! दमबाजी, शिवीगाळ, हातपाय तोडण्याची धमकी देऊनही केवळ अदखलपात्र गुन्हा संगमनेर दि. 28 प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या श्री बाळेश्वर…
