स्मशानभूमीतील दहनस्थळाची तोडफोड !
स्मशानभूमीतील दहनस्थळाची तोडफोड ! खंडेरायवाडी येथील प्रकार प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील पठारभागात असणाऱ्या खंडेरायवाडी येथील स्मशानभूमीतील दहन स्थळाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली असून स्मशानभूमीतील काही सामान देखील चोरून नेल्याची घटना…
