‘मुरूम’ वादातून थेट गोळीबार ! — तलवारीसह घातला धुडगूस घराची तोडफोड, शिवीगाळ व दमदाटी संगमनेर तालुक्यातील थरारक घटना ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
‘मुरूम’ वादातून थेट गोळीबार ! तलवारीसह घातला धुडगूस घराची तोडफोड, शिवीगाळ व दमदाटी संगमनेर तालुक्यातील थरारक घटना ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात मुरूम वाहतुकीच्या वादाने…
