Category: क्राईम

दरोड्याच्या तयारीत असलेले ९ जण पकडले !

दरोड्याच्या तयारीत असलेले ९ जण पकडले ! १२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत  अहिल्यानगर दि. 23 दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरजगाव कर्जत रोड वरील पठारवाडी…

अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बायकोनेच केला खून

अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बायकोनेच केला खून भाऊ आणि प्रियकराची घेतली मदत प्रतिनिधी दि. 22 अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला भावाची आणि प्रियकराची मदत घेत बायकोनेच गळफास देऊन, डोक्यात…

‘त्या’ गुन्हेगार कुत्र्याच्या तपासात संगमनेरचे पोलीस….

‘त्या’ गुन्हेगार कुत्र्याच्या तपासात संगमनेरचे पोलीस…. संगमनेर दि. 21 विशेष प्रतिनिधी — पोलीस ठाण्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. यात आरोपींमध्ये पुरुष, महिला, मुला-मुलींचा समावेश असतो. किंवा अज्ञात…

पाच लाखांच्या खंडणीची मागणी ; महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल             

पाच लाखांच्या खंडणीची मागणी ; महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल              जुन्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी                  …

संगमनेरात हॉटेल फोडले !

संगमनेरात हॉटेल फोडले ! 1 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास  संगमनेर दि. 18 संगमनेर शहरात घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांची नजर आता हॉटेल, बियर बार परमिट रूम…

अभ्यास करत नाही म्हणून बापानेच मुलाचा केला खून !

अभ्यास करत नाही म्हणून बापानेच मुलाचा केला खून ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 17 मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात अवघ्या नऊ वर्षीय मुलाचं डोकं भिंतीवर आपटून बापानेच…

हे तर बोकडाचे मटण पीस नाही ; अन्य प्राण्याचे ?

हे तर बोकडाचे मटण पीस नाही ; अन्य प्राण्याचे ? संशयावरून हाणामारी — ऍट्रॉसिटीसह एकमेका विरोधात गंभीर गुन्हे दाख संगमनेर दि. 15 एका गावाहून दुसऱ्या गावी थेट मटणाचे जेवण करण्यासाठी…

बहिणीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले ; भावाची फिर्याद

बहिणीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले ; भावाची फिर्याद संगमनेरच्या पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल  नाशिक दि. 14 नाशिक येथील रहिवासी असलेल्या एका विवाहितेने तिचा प्रियकर आणि त्याच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून २८…

संगमनेरात नायलॉन मांजाचे रील पकडले 

संगमनेरात नायलॉन मांजाचे रील पकडले  संगमनेर दि. 14 संक्रांतीच्या पूर्वसंध्येला प्राण घातक ठरू शकणाऱ्या नायलॉन मांजा विक्रेत्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत सुमारे साडेसात हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा…

विद्यार्थिनींचा पाठलाग करीत विनयभंग करणाऱ्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

विद्यार्थिनींचा पाठलाग करीत विनयभंग करणाऱ्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल संगमनेर दि. 7  खाजगी क्लास संपवून बस स्टॅन्ड कडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेड काढत विनयभंग व लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपी…

error: Content is protected !!