स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…… अहिल्या नगर जिल्ह्यात आठवड्यात अवैध जुगार दारूचे 112 गुन्हे दाखल
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहिल्या नगर जिल्ह्यात आठवड्यात अवैध जुगार दारूचे 112 गुन्हे दाखल आठ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल हस्तगत संगमनेर प्रतिनिधी दि.8 अहिल्या नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई…
