अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई टेम्पोसह ८.१० लाखांचा मुद्देमाल जप्त ; एक आरोपी ताब्यात संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने…
