संगमनेर तालुक्यातील पठार भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ! घारगाव येथे एटीएम मशीन फोडले !
घारगाव येथे चोरट्यांनी एटीएम मशीन फोडले! संगमनेर तालुक्यातील पठार भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच !! १९ लाख १७ हजार ५०० रुपये लांबविले.. प्रतिनिधी — संगमनेर तालुक्याच्या पठारभागात चोरट्यांचा धुमाकूळ थांबता…
