उत्तर अहिल्यानगरमध्ये १२१ रेकॉर्डवरील आरोपींवर विशेष मोहिम ; प्रत्येकी २ लाखांचे बंधपत्र
उत्तर अहिल्यानगरमध्ये १२१ रेकॉर्डवरील आरोपींवर विशेष मोहिम ; प्रत्येकी २ लाखांचे बंधपत्र श्रीरामपूर | प्रतिनिधी – अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे आणि रेकॉर्डवरील आरोपींमध्ये…
