संगमनेरात कत्तलखान्यावर पुन्हा एलसीबी चा छापा…!
संगमनेरात कत्तलखान्यावर पुन्हा एलसीबी चा छापा…! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेर शहरात सुरू असलेली गोवंश कत्तल थांबण्याचे नाव घेत नसून अवैध कत्तलखान्यांमधून कत्तली सुरूच आहेत. संगमनेर शहर पोलीस स्टेशन…
