संगमनेर नगरपरिषदेचा राज्यातील पहिला उपक्रम ! — भटक्या श्वानांना मायक्रोचिपची ओळख
संगमनेर नगरपरिषदेचा राज्यातील पहिला उपक्रम ! भटक्या श्वानांना मायक्रोचिपची ओळख निर्बीजीकरण, अँटी रेबीज लसीकरणातून नागरिकांच्या सुरक्षिततेलाही बळ संगमनेर (प्रतिनिधी) : भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी आणि वैज्ञानिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने…
