नगरपालिका आणि पाटबंधारे विभागाचे ‘आपत्ती’तच ‘इष्टापत्ती’ शोधण्याचे धंदे !
नगरपालिका आणि पाटबंधारे विभागाचे ‘आपत्ती’तच ‘इष्टापत्ती’ शोधण्याचे धंदे ! शासकीय हलगर्जीपणामुळे संगमनेरकर पुन्हा एकदा महापुराच्या दाढेत संगमनेर विशेष प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाला की बैठकांचा फार्स, फोटोसेशनची नौटंकी आणि पूर…
