Category: संगमनेर टाइम्स विशेष

बोगस बियाणे – कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

बोगस बियाणे – कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ३६७ कोटींचा निधी वितरित केंद्रीय कृषीमंत्र्यांनी साधला स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद…

महानगरपालिका निवडणूक  — पोलिसांनी संशयास्पद गाड्यांची केली कसून तपासणी… पण काहीच सापडले नाही !

महानगरपालिका निवडणूक  — पोलिसांनी संशयास्पद गाड्यांची केली कसून तपासणी… पण काहीच सापडले नाही !  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचा धडाका सुरू झाला आहे. ज्या ज्या महानगरपालिकांची निवडणूक…

थर्टी फर्स्ट वाले सावधान ! अन्यथा कायदेशीर कारवाई !!

भंडारदरा- कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात…. थर्टी फर्स्ट वाले सावधान ! अन्यथा कायदेशीर कारवाई !! रात्रीच्या वेळी जंगलात फिरण्यास मनाई ; नशिले पदार्थ अमली पदार्थांवर बंदी हरिश्चंद्रगड – पाचनई पायथा…

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत डॉ. जयश्री थोरात यांनी घेतली वन मंत्री गणेश नाईक यांची भेट

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत डॉ. जयश्री थोरात यांनी घेतली वन मंत्री गणेश नाईक यांची भेट ग्रामीण भागात प्रकाश योजनेसह सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी   संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेर तालुक्यामध्ये…

आता…. बिबटया दिसताच वाजणार सायरन !

आता…. बिबटया दिसताच वाजणार सायरन ! नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाची अत्याधुनिक ‘एआय’ प्रणाली संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  — अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्या व मानव यांच्यातील वाढता संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने…

बिबट – मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग सज्ज ! पालकमंत्र्यांच्या हस्ते रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

बिबट – मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग सज्ज ! पालकमंत्र्यांच्या हस्ते रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण   संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  — अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढता बिबट-मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी वनविभागास जिल्हा नियोजन समितीच्या…

बिबट्यांचा हालचालींवर आता ‘एआय’ची नजर ! कामरगाव येथे ‘एआय वाईल्ड नेत्र’ यंत्रणा कार्यान्वित

बिबट्यांचा हालचालींवर आता ‘एआय’ची नजर ! कामरगाव येथे ‘एआय वाईल्ड नेत्र’ यंत्रणा कार्यान्वित  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  — बिबट प्रवण क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी…

नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार

नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र…

भंडारदरा अभयारण्य परिसर – इको सेन्सिटिव्ह झोन मधील बेकायदेशीर हॉटेल रिसॉर्ट लॉजिंग वरची कारवाई थंडावली !! 

भंडारदरा अभयारण्य परिसर – इको सेन्सिटिव्ह झोन मधील बेकायदेशीर हॉटेल रिसॉर्ट लॉजिंग वरची कारवाई थंडावली !!   जिल्हा प्रशासनावर बड्या पालकाचा दबाव !  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — अकोले तालुक्यातील कळसुबाई…

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प २०१९ च्या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्वित करावा

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प २०१९ च्या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्वित करावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याची विनंती  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प…

error: Content is protected !!