संगमनेर : ॲसिड हल्लेखोर अजूनही फरार ! … डॉ.जयश्री थोरात यांनी घेतली होती पोलीस अधीक्षकांची भेट
संगमनेर : ॲसिड हल्लेखोर अजूनही फरार ! डॉ.जयश्री थोरात यांनी घेतली होती पोलीस अधीक्षकांची भेट संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला दोन महिन्यांपेक्षा…
