बिबट्यांचा हालचालींवर आता ‘एआय’ची नजर ! कामरगाव येथे ‘एआय वाईल्ड नेत्र’ यंत्रणा कार्यान्वित
बिबट्यांचा हालचालींवर आता ‘एआय’ची नजर ! कामरगाव येथे ‘एआय वाईल्ड नेत्र’ यंत्रणा कार्यान्वित संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — बिबट प्रवण क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी…
