संगमनेरमध्ये मतदार याद्यांवरून राजकीय धुरळा ; ‘दबाव’ नेमका कोणाचा ?
संगमनेरमध्ये मतदार याद्यांवरून राजकीय धुरळा ; ‘दबाव’ नेमका कोणाचा ? संगमनेर | विशेष प्रतिनिधी संगमनेरमध्ये मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन (SIR) मोहिमेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू असून, सरकारी…
