आमदार खताळांच्या आदेशाला केराची टोपली ; ‘महावितरण’चा मनमानी कारभार सुरूच, नागरिक त्रस्त !
आमदार खताळांच्या आदेशाला केराची टोपली ; ‘महावितरण’चा मनमानी कारभार सुरूच, नागरिक त्रस्त ! संगमनेर प्रतिनिधी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन…
