Breaking News

ढोलकीच्या थापेवर लोककलेचा सन्मान ; पवळा भालेराव हिवरगावकर स्मृती लोककला महोत्सवासाठी ६ लाखांचा निधी मंजूर ! आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश अमृतवाहिनी बँक शेतकरी व युवकांच्या प्रगतीचा भक्कम आधार : माजी मंत्री बाळासाहेब थोरात दिव्यांग बांधवांना रेशन दुकानात रांगेत उभे न करता थेट धान्य द्या ; आमदार खताळ यांच्या पुरवठा विभागाला सक्त सूचना ! शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका ! निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडा ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सहकाराचा उद्धार की घराणेशाही – सोयऱ्यांचा विस्तार ?  आजी-माजी मंत्र्यांच्या राजकारणाचं घोडं जिल्हा बँकेच्या गंगेत न्हाऊन निघालं !!

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड  २६ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त – चालक ताब्यात संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची अवैध…

घरासमोर गांजाची लागवड ; पोलिसांचा छापा

घरासमोर गांजाची लागवड ; पोलिसांचा छापा ३ लाख २३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –  पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनगरवाडी, ता. जि. अहिल्यानगर येथे घरासमोर अवैधरित्या गांजाची…

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर एकाच दिवशी एलसीबीचे ११ ठिकाणी छापे ! — संगमनेर शहरात चार कारवाया

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर एकाच दिवशी एलसीबीचे ११ ठिकाणी छापे ! संगमनेर शहरात चार कारवाया संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक…

प्रशासन लोकाभिमुख करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

प्रशासन लोकाभिमुख करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया महसूल दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क :  शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासात्मक उपक्रमांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत…

जनधन खात्यातील ६० हजारांची फसवणूक ; ग्राहक सेवा केंद्र चालक गणेश दुधवडे याच्याविरुद्ध गुन्हा !

जनधन खात्यातील ६० हजारांची फसवणूक ; ग्राहक सेवा केंद्र चालक गणेश दुधवडे याच्याविरुद्ध गुन्हा ! संगमनेर / प्रतिनिधी जनधन खात्यातील रक्कम बँक खात्यावर वर्ग करण्याच्या बहाण्याने खात्यातील पैसे परस्पर वर्ग…

मुलींच्या स्वसंरक्षणासाठी संगमनेर तालुक्यात ‘मुक्का’मार अभियान

मुलींच्या स्वसंरक्षणासाठी संगमनेर तालुक्यात ‘मुक्का’मार अभियान संगमनेर प्रतिनिधी : मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर मुलींमध्ये आत्मनिर्भरता आणि स्वसंरक्षणाचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यात ‘मुक्का’मार…

वैदवाडीत अवैध मावा बनवणाऱ्यावर एलसीबीची कारवाई ; १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

वैदवाडीत अवैध मावा बनवणाऱ्यावर एलसीबीची कारवाई ; १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – सावेडी परिसरातील वैदवाडी येथे अवैधरीत्या मावा तयार करून विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे…

संगमनेर येथे गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला ; ११ जनावरांची सुटका

संगमनेर येथे गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला ; ११ जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; १ लाख ७० हजार रुपयांची जनावरे ताब्यात संगमनेर / प्रतिनिधी : संगमनेर शहरातील रहेमतनगरजवळ…

सुधारित मोजणी नकाशातून सावेडीतील नैसर्गिक नाले गायब ; ४५ मीटर उंच वादग्रस्त इमारत आली रडारवर !

सुधारित मोजणी नकाशातून सावेडीतील नैसर्गिक नाले गायब ; ४५ मीटर उंच वादग्रस्त इमारत आली रडारवर ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – सावेडीतील पत्रकार चौकात सारडा महाविद्यालयालगतच्या अंतिम भूखंड क्रमांक ४३-अच्या…

प्रवरा नदीपात्रातून वाळू चोरी करणाऱ्या दोघांना पकडले !

प्रवरा नदीपात्रातून वाळू चोरी करणाऱ्या दोघांना पकडले ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत टेम्पोसह एकूण ५ लाख १० हजार…

error: Content is protected !!