Breaking News

माणसांची जिरवाजिरवी नव्हे, जमिनीत पाणी जिरवणे महत्त्वाचे : आमदार अमोल खताळ — मागील काळात फक्त जिरवाजिरवी राजकारण  जंक फूडच्या अतिसेवनातून अकाली वृद्धत्वाचा धोका ; बालवयातील आहाराबाबत संशोधनाचा इशारा ! प्रा. शिल्पा मंडलिक यांच्या संशोधनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष नाशिक-पुणे रेल्वेचा निर्णय रखडला ; जनसुनावणी घेण्यात यावी – आमदार सत्यजीत तांबे मुख्यमंत्र्यांचे शब्द हवेत विरले !  ५० लाख शेतकरी अग्रीम मदतीपासून वंचित ; किसान सभेचा राज्यव्यापी आंदोलनाचा अल्टीमेटम ढोलकीच्या थापेवर लोककलेचा सन्मान ; पवळा भालेराव हिवरगावकर स्मृती लोककला महोत्सवासाठी ६ लाखांचा निधी मंजूर ! आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

पतीचा छळ असह्य झाल्याने विवाहितेची आत्महत्या 

पतीचा छळ असह्य झाल्याने विवाहितेची आत्महत्या  माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये… नाहीतर दुसरीशी लग्न करतो असे धमकावणारा पती गजाआड प्रतिनिधी — आई वडिलांकडून दोन लाख रूपये घेऊन ये तरच…

माझी वसुंधरा अभियानात अकोले नगरपंचायतीला विभागस्तरावरील प्रथम पुरस्कार प्रदान

माझी वसुंधरा अभियानात अकोले नगरपंचायतीला विभागस्तरावरील प्रथम पुरस्कार प्रदान प्रतिनिधी —     ‘माझी वसुंधरा अभियान २.०’ मधील नगरपंचायत गटामधील नाशिक विभाग स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अकोले नगरपंचायतीने पटकाविला आहे‌. अकोले…

दुर्गाताई तांबे यांना राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार

दुर्गाताई तांबे यांना राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार प्रतिनिधी — संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा व जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण, समाजकारण,शिक्षण, व पर्यावरण या क्षेत्रात…

काजवा महोत्सवाच्या नियोजनाची ऐशी तैशी !

काजवा महोत्सवाच्या नियोजनाची ऐशी तैशी ! पर्यटकांचा धिंगाणा सुरूच  रात्री दहानंतर अभयारण्यात सर्रास प्रवेश प्रतिनिधी —   हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य आणि भंडारदरा परिसरात बहुचर्चित काजवा महोत्सवास सुरुवात झाली असली तरी…

ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट 

ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट  प्रकल्पाची माह‍िती जाणून घेतली प्रतिनिधी — गावरान आणि देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘कोंभाळणे’ येथील बीजबँकेला जिल्हाधिकारी…

वाळूमाफियांची आणि ठेकेदारांची मक्तेदारी वाढली — आमदार राधाकृष्ण विखे पाटील

वाळूमाफियांची आणि ठेकेदारांची मक्तेदारी वाढली — आमदार राधाकृष्ण विखे पाटील संगमनेरच्या सत्ताधाऱ्यांवर घणाघात कोणा भाऊच्या चिठ्यांवरुन कामे करण्याची प्रथा सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन येत नाही पोलीस प्रशासन महसूल यंत्रणेला निर्वाणीचा…

संगमनेर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचे बॉस ठेकेदार ! 

संगमनेर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचे बॉस ठेकेदार !  रस्त्याचे काम दर्जाहीन आणि बोगस सावतामाळी नगर मधला प्रकार   प्रतिनिधी —   संगमनेर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचे बॉस ठेकेदार असल्याचे चित्र आता पाहावयास मिळत आहे.…

आमदार विखे पाटलांनी जाहीर केलेली आकडेवारी एवढी बोचली काॽ — शिंदे

आमदार विखे पाटलांनी जाहीर केलेली आकडेवारी एवढी बोचली काॽ — शिंदे जोर्वे गावच्या रस्त्यांना देखील आमदार विखे पाटलांनी निधी दिला आहे. विखे – थोरात समर्थकांचा कलगीतुरा सुरू   प्रतिनिधी —…

राष्ट्र सेवा दलाच्या कामाचा अभिमान वाटतो —  साथी नितीन वैद्य

राष्ट्र सेवा दलाच्या कामाचा अभिमान वाटतो —  साथी नितीन वैद्य प्रतिनिधी — माझ्या संपूर्ण आयुष्यात राष्ट्र सेवा दलाचे अशा स्वरूपाचं शिबिर पाहिलं नाही अभिमान वाटतो असं काम आणि शिबिराचे आयोजन…

विखेंचे प्रत्येक विधान म्हणजे मोठा जोक — थोरात

विखेंचे प्रत्येक विधान म्हणजे मोठा जोक — थोरात राहाता तालुक्यासाठी निधी आना मग बोला… प्रतिनिधी — महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने गोरगरीब जनतेचा विकासासाठी काम केले आहे. विविध…

error: Content is protected !!