Breaking News

ऊस दराबाबत कारखाना संचालक मंडळांनी आठवडाभरात निर्णय घ्यावा ! पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश ; ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याची मुदत संगमनेर राजहंस दूध संघातर्फे दिवाळी गोड !  दूध उत्पादक व कामगारांच्या खात्यात ५० कोटी रुपये वर्ग अहिल्यानगर जिल्ह्यातील ७८ टक्के तलाव दुष्काळाच्या विळख्यात ! स्वच्छ, सुंदर अन् धुळमुक्त संगमनेरच्या दिशेने मोठे पाऊल ! ‘आदर्श संगमनेर’ची संकल्पना पूर्णत्वाकडे – माजी मंत्री थोरात… विरोधकांच्या बुद्धीची कीव येते – आमदार सत्यजित तांबे आनंदवन विद्यालयात मुलींसाठी आरोग्यजागृतीचा उपक्रम ;  किशोरवयीन आरोग्यापासून सायबर सुरक्षेपर्यंत प्रा. दीप्ती सातपुते यांचे मार्गदर्शन

वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे वाचन दिन साजरा

वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे वाचन दिन साजरा प्रतिनिधी — भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस वाचन दिन व वृत्तपत्र विक्रेता…

सेवकांच्या पतसंस्थेची प्रगती नेत्रदीपक – गिरिश मालपाणी

सेवकांच्या पतसंस्थेची प्रगती नेत्रदीपक – गिरिश मालपाणी शेठ दामोदर मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेची सभा संपन्न प्रतिनिधी — स्वर्गीय ओंकारनाथ व माधवलाल मालपाणी यांनी कर्मचारी व कामगारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी चार…

पुलाखाली जेसीबीच्या साह्याने मोठमोठे खड्डे केल्याने म्हाळुंगी नदीवरील पूल खचला ?

पुलाखाली जेसीबीच्या साह्याने मोठमोठे खड्डे केल्याने म्हाळुंगी नदीवरील पूल खचला ? माजी नगरसेवकाने केला होता उद्योग… प्रतिनिधी — शहरातील साई मंदिराकडे जाण्यासाठी असणाऱ्या महाळुंगी नदीवरचा पूल नेमका कशामुळे खचला याची…

शुक्रवारी संगमनेर शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही

शुक्रवारी संगमनेर शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही म्हाळूंगी नदीवरील पूल खचल्याने पाईपलाईन तुटली प्रतिनिधी — म्हाळूंगी नदीवरील पूल खचल्यामुळे शहरातील नेहरू गार्डन आणि परदेश पुरा जल कुंभा वरील झोनमध्ये…

थोरात साखर कारखान्याचा साखर वाटप कार्यक्रम जाहीर

थोरात साखर कारखान्याचा साखर वाटप कार्यक्रम जाहीर  प्रतिनिधी — सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना सालाबादप्रमाणे दिपावली निमित्त मोफत १५ किलो साखर वाटप करण्यात येणार असून सोमवार दि १७…

संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील साई मंदिराकडे जाणारा पूल खचला

संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील साई मंदिराकडे जाणारा पूल खचला प्रतिनिधी — शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर प्रवरा नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवर असलेला पूल खचला असल्याचे स्थानिक…

संगमनेर शहरातील रुग्णालयांना नगरपालिकेची नोटीस !

संगमनेर शहरातील रुग्णालयांना नगरपालिकेची नोटीस ! प्रतिनिधी — संगमनेर शहरातील अनधिकृत, नियमबाह्य, नूतनीकरण परवाना समाप्त व नवीन युडीसीपीआर नियमात नसणाऱ्या रुग्णालयांवरील कारवाई संदर्भात राष्ट्रीय छावा संघटनेच्या उपोषणाची नगरपालिका प्रशासनाने दखल…

संगमनेरात राज्य विमा योजनेचे कार्यालय होणे गरजेचे – मनिष मालपाणी

संगमनेरात राज्य विमा योजनेचे कार्यालय होणे गरजेचे – मनिष मालपाणी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अधिकार्‍यांकडे मागणी प्रतिनिधी — केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी)…

संगमनेरात पोलिसाच्या दोन दुचाकी जाळल्या !

संगमनेरात पोलिसाच्या दोन दुचाकी जाळल्या ! पोलीस नेमके करतात काय ? प्रतिनिधी — संगमनेर शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहने जाळण्याचे प्रकार वाढीस लागले असून दस्तूर खुद्द पोलीस देखील यातून…

संगमनेर बस स्थानकात पोलीस चौकी सुरू करावी ;  मनसेची मागणी

संगमनेर बस स्थानकात पोलीस चौकी सुरू करावी ;  मनसेची मागणी प्रतिनिधी — संगमनेर शहरातील बस स्थानकामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. खिसे कापू , पाकीटमार, साखळी चोर असे प्रकार घडत…

You missed

error: Content is protected !!