Breaking News

दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा महोत्सवाच्या २५ कोटींच्या निविदेला काँग्रेसचा विरोध ! उत्सवापेक्षा शेतकऱ्यांच्या सिंचनाला आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे आधुनिक मत्स्यपालन व्यवसायाची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती ; जोर्वे येथील प्रकल्पाला कृषी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट संगमनेर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची पलटी : कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा अधिकृत लोकार्पण सोहळा झालाच नाही ! मग ‘त्या’ कार्यक्रमात “सीओ बाहुला” म्हणून मिरवत होते का नागरिकांचा सवाल दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या आरोग्याची काळजी ; ओझर-रहिमपूर परिसरात लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम कार्यकर्ते कोर्टाच्या चकरा मारतायत, नेत्यांच्या मात्र ‘स्वार्थाच्या पोळ्या’ भाजल्या जातायत ; संगमनेर मध्ये ‘परिवर्तनाच्या’ ठिणग्या ! सत्तेच्या मलिद्यासाठी थोरात – विखेंची सेटलमेंट !

शिक्षणाचे खाजगीकरण व कंत्राटी भरती विरोधात शनिवारी संगमनेरात जन आक्रोश मोर्चा !

शिक्षणाचे खाजगीकरण व कंत्राटी भरती विरोधात शनिवारी संगमनेरात जन आक्रोश मोर्चा ! प्रतिनिधी — महाराष्ट्र सरकार शिक्षणाच्या खाजगीकरणासह विविध क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय राबवित आहे. या जुलमी…

घरपट्टीमध्ये केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी — काँग्रेसची मागणी

घरपट्टीमध्ये केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी — काँग्रेसची मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीचा आंदोलनाचा इशारा  प्रतिनिधी — संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात १०% दरवाढ प्रस्तावित केलेली आहे.…

थोरात कारखान्याच्या यंत्रणेकडून निळवंडे कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी मोठी मदत

थोरात कारखान्याच्या यंत्रणेकडून निळवंडे कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी मोठी मदत गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना प्रतिनिधी — आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी जीवनाचा ध्यास मानून धरण व…

सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी प्रतिनिधी — सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची १९४ वी पुण्यतिथी संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथे साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयाच्या वतीने…

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचे स्मरण करावे — प्रा. डॉ. बी.व्ही.चव्हाण 

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचे स्मरण करावे — प्रा. डॉ. बी.व्ही.चव्हाण  संगमनेर महाविद्यालयात भारतरत्न कलाम यांची जयंती साजरी प्रतिनिधी — भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा…

कळसुबाई शिखरावर २७ वर्षांपासून घटस्थापना !

कळसुबाई शिखरावर २७ वर्षांपासून घटस्थापना ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक अखंडितपणे २७ वर्षांपासून राज्यातील सर्वोच्च शिखरावर घटस्थापना करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत “सबका…

थोरात कारखान्याचा शुक्रवारी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ !

थोरात कारखान्याचा शुक्रवारी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ! प्रतिनिधी — सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ – २४ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवार दिनांक…

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण !

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण ! खासदार सदाशिव लोखंडे यांनी उपोषणकर्त्यांची घेतली भेट न्याय न मिळाल्यास आत्मक्लेष आंदोलन व आत्मदहनाचा इशारा ! मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे व इतर आरोपींना त्वरित अटक…

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे सह इतर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी जन आक्रोश आंदोलन व उपोषण सुरू प्रतिनिधी — दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला…

निळवंडे उच्चस्तरीय कालव्यांच्या कामाचा प्रश्न पेटला !

निळवंडे उच्चस्तरीय कालव्यांच्या कामाचा प्रश्न पेटला ! पालकमंत्री विखे पाटील यांना तीव्र विरोध ; पोलीस आणि आंदोलकांची झटापट प्रतिनिधी — निळवंडे कालव्यांचा प्रश्न पेटला असून आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री…

You missed

error: Content is protected !!