Breaking News

चाळीस वर्षांचा हिशोब मागितल्यावर काहींचा बीपी वाढतो ; आमदार अमोल खताळ यांची टीका ! पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी मतभेद नाहीत  रविवारी संगमनेरमध्ये ईएसआयएस सेवा दवाखान्याचे उद्घाटन ; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पालक सचिवांकडून प्रत्यक्ष पाहणी दौरा ; पाणी, चारा आणि पीक नुकसानीचा घेतला आढावा — भविष्यातील नियोजनाचे अधिकाऱ्यांना निर्देश साकूर पठारच्या १५ गावांसाठी २२४.९४ कोटींची उपसा जलसिंचन योजना ; मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव ! आमदार अमोल खताळ यांची माहिती संगमनेरमध्ये चक्क दोन डुकरांची चोरी ! अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! बजरंग दलाची मागणी

आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! बजरंग दलाची मागणी प्रतिनिधी — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी ह्यांच्यावर हिंदू धर्मातील विवाह सोहळ्यातील कन्यादान ह्या एका अतिशय पवित्र व…

महेश नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सीए कैलास सोमाणी

महेश नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सीए कैलास सोमाणी उपाध्यक्षपदी योगेश रहातेकर  प्रतिनिधी — शहराच्या अर्थकारणाला नवा आयाम देणार्‍या महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निष्णात अर्थतज्ज्ञ, लेखापरीक्षक कैलास सोमाणी यांची एकमताने निवड…

महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर सरकार गप्प का ? —          आमदार राधाकृष्ण विखे पाटील

महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर सरकार गप्प का ? —          आमदार राधाकृष्ण विखे पाटील नाहीतर.. न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील ! प्रतिनिधी — नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी…

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी ठेकेदाराची निवड — कॉम्रेड डॉ. अजित नवले

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी ठेकेदाराची निवड — कॉम्रेड डॉ. अजित नवले संस्थेत घराणेशाही घुसली ! प्रतिनिधी —   अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीबाबत सुरु असलेल्या चर्चेत कोम्रेड डॉ. अजित नवले…

तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिये अंतर्गत झाल्या ७१ शस्त्रक्रिया !

तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिये अंतर्गत झाल्या ७१ शस्त्रक्रिया ! रुग्णांनी मानले रोटरी नेत्र रुग्णालयाचे आभार प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या रोटरी आय केअर ट्रस्ट च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

महावीरांचे विचार देशातील बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज —       आमदार डॉ.सुधीर तांबे

महावीरांचे विचार देशातील बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज —       आमदार डॉ.सुधीर तांबे प्रतिनिधी — महावीर कुठल्याही देवी-देवतेचा अवतार नव्हते. ना महावीरांनी कधी कुठल्या चमत्कार वा अंधश्रद्धांचे समर्थन केले. उलट…

आरोपी आमच्या ताब्यात द्या… नाहीतर पोलीस स्टेशन जाळून टाकू !

आरोपी आमच्या ताब्यात द्या… नाहीतर पोलीस स्टेशन जाळून टाकू ! ४० जणांवर गुन्हा दाखल प्रतिनिधी — संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला आणलेले आरोपी आमच्या ताब्यात द्या अशी दमदाटी चक्क पोलिसांनाच करीत…

आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप

आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप  प्रतिनिधी — कोरोनाच्या संकटात आदिवासी बांधवांना मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार व एकात्मिक आदिवासी विभाग यांच्या वतीने आदिवासी नागरिकांसाठी दोन हजार रुपयांची किराणा किट व…

माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी छळ करून विवाहितेचा खून !

माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी छळ करून विवाहितेचा खून ! संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना  नवरा सासू सासरे यांच्यासह नणंद आणि भायावर गुन्हा दाखल ; दोघांना अटक प्रतिनिधी — टायरच्या…

मालपाणी उद्योग समूह पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड यांची निवड  

मालपाणी उद्योग समूह पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड यांची निवड   उपाध्यक्षपदी उमेश सोनसळे  प्रतिनिधी — मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेच्या पुढील आर्थिक वर्षासाठी अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड, तर उपाध्यक्षपदी उमेश सोनसळे यांची…

You missed

error: Content is protected !!