Breaking News

ऊस दराबाबत कारखाना संचालक मंडळांनी आठवडाभरात निर्णय घ्यावा ! पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश ; ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याची मुदत संगमनेर राजहंस दूध संघातर्फे दिवाळी गोड !  दूध उत्पादक व कामगारांच्या खात्यात ५० कोटी रुपये वर्ग अहिल्यानगर जिल्ह्यातील ७८ टक्के तलाव दुष्काळाच्या विळख्यात ! स्वच्छ, सुंदर अन् धुळमुक्त संगमनेरच्या दिशेने मोठे पाऊल ! ‘आदर्श संगमनेर’ची संकल्पना पूर्णत्वाकडे – माजी मंत्री थोरात… विरोधकांच्या बुद्धीची कीव येते – आमदार सत्यजित तांबे आनंदवन विद्यालयात मुलींसाठी आरोग्यजागृतीचा उपक्रम ;  किशोरवयीन आरोग्यापासून सायबर सुरक्षेपर्यंत प्रा. दीप्ती सातपुते यांचे मार्गदर्शन

अहिल्यानगर जिल्ह्यात मागेल त्याला काम ! मजुरांसाठी हेल्पलाईन सुरू..

अहिल्यानगर जिल्ह्यात मागेल त्याला काम ! मजुरांसाठी हेल्पलाईन सुरू.. संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – अपुऱ्या पावसामुळे राज्य शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व 14 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण…

दुष्काळग्रस्त संगमनेरकरांना घरपट्टी-पाणीपट्टीत ५० टक्के सवलत द्या ! नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांची मागणी

दुष्काळग्रस्त संगमनेरकरांना घरपट्टी-पाणीपट्टीत ५० टक्के सवलत द्या ! नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांची मागणी संगमनेर प्रतिनिधी – शासनाने संगमनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सवलती आणि उपाययोजनांच्या…

संगमनेर तालुक्यात ७२.७५ कोटींचा टंचाई कृती आराखडा ; ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा

संगमनेर तालुक्यात ७२.७५ कोटींचा टंचाई कृती आराखडा ; ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा डिजिटल क्रॉप सर्वे पाच दिवसांत पूर्ण करण्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांचे आवाहन संगमनेर प्रतिनिधी – तालुक्यात यंदा सरासरीच्या…

अवैध जुगार, दारू अड्ड्यांवर एलसीबीची कारवाई ! तीन ठिकाणी छापे ; चौघांवर गुन्हे दाखल, एक आरोपी फरार

अवैध जुगार, दारू अड्ड्यांवर एलसीबीची कारवाई ! तीन ठिकाणी छापे ; चौघांवर गुन्हे दाखल, एक आरोपी फरार संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या धंद्यांविरोधात स्थानिक…

संगमनेरमध्ये गोवंश कत्तलीचा अड्डा उद्ध्वस्त !  नऊ जण ताब्यात, दोन मुख्य सूत्रधार फरार

संगमनेरमध्ये गोवंश कत्तलीचा अड्डा उद्ध्वस्त !  नऊ जण ताब्यात, दोन मुख्य सूत्रधार फरार संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, स्थानिक गुन्हे शाखेने…

अहिल्यानगर… पाणीपुरवठा योजनांची कामे रखडली ; कंत्राटदारांचे २८८.१६ कोटी रुपये थकीत ! ऑगस्ट २०२४ पासून निधीअभावी कामांच्या गतीवर परिणाम 

अहिल्यानगर… पाणीपुरवठा योजनांची कामे रखडली ; कंत्राटदारांचे २८८.१६ कोटी रुपये थकीत ! ऑगस्ट २०२४ पासून निधीअभावी कामांच्या गतीवर परिणाम  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या…

पाणीटंचाई निवारणासमोर अंमलबजावणीचे आव्हान…

पाणीटंचाई निवारणासमोर अंमलबजावणीचे आव्हान… अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १ हाजार ११० गावांचा आराखडा ; ४७०.०६ कोटींच्या उपाययोजना प्रस्तावित ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करून नागरिकांना शाश्वत…

संगमनेरमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २५ गोवंशीय जनावरांची सुटका !

संगमनेरमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २५ गोवंशीय जनावरांची सुटका ! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; दोघे ताब्यात, तीन जण फरार संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील मोना…

दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकाने लावण्यासाठी जागा द्या ! नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांना शिवसेनेचे निवेदन

दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकाने लावण्यासाठी जागा द्या ! नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांना शिवसेनेचे निवेदन संगमनेर प्रतिनिधी –  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील फुलविक्रेते, रांगोळी, पणत्या, दिवे, आकाशकंदील व झाडू…

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी CSR कंपन्या, स्वयंसेवी संस्थांना सहकार्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी CSR कंपन्या, स्वयंसेवी संस्थांना सहकार्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – जिल्ह्यातील काही भागांत पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने…

You missed

error: Content is protected !!