Breaking News

पुणे – नाशिक संगमनेर मार्गे सेमी हायस्पीड रेल्वे… लढणाऱ्यांची चार दिशेला चार तोंडे !  — रेल्वे मिळवण्यासाठी एकीचा अभाव … आमदार – खासदार – पालकमंत्री यांच्या भूमिका संभ्रमात  — आमदार सत्यजित तांबेंनी जनतेवर सोपवले आंदोलन  ….जनता मात्र आंदोलनासाठी उदासीन असल्याचे चित्र  अवैध गर्भलिंग निदान चाचण्या व अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक ! —  गुन्ह्यात अद्याप पर्यंत २४ आरोपींना अटक ….. ८ डॉक्टर, ३ मेडिकल स्टोअर चालक देखील तुरुंगात  — अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती  कोकणगाव विकासासाठी दीड वर्षांत २४७ लक्ष निधी  — निझर्णेश्वर मंदिर रस्ता व विविध विकासकामांचे भूमिपूजन – लोकार्पण शिक्षण संस्थांची मनमानी  — शालेय वस्तू खरेदी बाबत शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण नाही ! …पालकांना सांगेल त्या ठिकाणीच खरेदी करावी लागते  — कपड्यांचा आणि इतर वस्तूंचा दर्जाही चांगला नाही  मंत्र्यांनी दिशाभूल करू नये ! — आमदार सत्यजित तांबे यांचे शालेय शिक्षण विभागावर गंभीर आरोप 

घारगाव पोलीस कार्यक्षम कधी होणार ?

घारगाव पोलीस कार्यक्षम कधी होणार ? कोण पाठीशी घालतय ? कोणाचे आशीर्वाद ? प्रतिनिधी — सातत्याने घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटनांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आणि संपूर्ण जिल्ह्यात अकार्यक्षम म्हणून प्रसिद्ध असलेले…

जिल्हाभरामधील शाळांमध्ये  साजरा होणार “जागर लोकशाहीचा” उपक्रम !

जिल्हाभरामधील शाळांमध्ये  साजरा होणार “जागर लोकशाहीचा” उपक्रम ! लोकसभा निवडणूक – स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची संकल्पना प्रतिनिधी — जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांच्या निर्देशानुसार…

राजकीय कोलांट उड्या मारणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरेंवर मतदार पुन्हा विश्वास ठेवतील का ?

राजकीय कोलांट उड्या मारणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरेंवर मतदार पुन्हा विश्वास ठेवतील का ? शिर्डी लोकसभा मतदार संघ विशेष प्रतिनिधी — कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ शिवसेनेने दिलेल्या उमेदवारीवर सन २००९  साली…

डॉक्टर सुजय विखे यांना लोकसभेचा पेपर अवघड जाणार !

डॉक्टर सुजय विखे यांना लोकसभेचा पेपर अवघड जाणार ! विशेष प्रतिनिधी — लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना भाजप तर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.…

महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव..

महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव.. पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बस वाहक – चालकावर गुन्हा दाखल केला नाही प्रतिनिधी — पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बस चालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्याच्या…

आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करता येणार या ॲपवर ;  १०० मिनिटांत होणार कारवाई

आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करता येणार या ॲपवर ;  १०० मिनिटांत होणार कारवाई संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने cVIGIL ॲप अपडेट…

आटपाट नगरीचा विकास आणि मंत्र्याची आदळआपट !

आटपाट नगरीचा विकास आणि मंत्र्याची आदळआपट ! सुभेदाराचा तांडा भविष्यात कुठे असेल ? विशेष प्रतिनिधी — सध्या आटपाट नगरीच्या विकासाचा बोलबाला सुरू आहे. आटपाट नगरीचा विकास करण्यासाठी मंत्र्याची नुसती ‘आदळआपट’…

संगमनेर शहरात सशस्त्र हल्ला..

संगमनेर शहरात सशस्त्र हल्ला.. कोयता – काठ्या आणि दगडांचा वापर करीत दोघांना जमावाची बेदम मारहाण ! प्रतिनिधी — संगमनेर शहरात लागत असणाऱ्या उपनगरात सोमवारी मध्यरात्री जमावाने दोन जणांना शस्त्रांसह बेदम…

पद्मश्री विखे कारखान्याने शेतातील ऊस नेला नाही म्हणून शेतकऱ्याने गट ऑफिस मध्ये स्वतःला कोंडून घेतले !

पद्मश्री विखे कारखान्याने शेतातील ऊस नेला नाही म्हणून शेतकऱ्याने गट ऑफिस मध्ये स्वतःला कोंडून घेतले ! प्रतिनिधी — उसाची लागवड करून सोळा-सतरा महिने होऊन गेले. ऊस पूर्णपणे वाढलेला असून आता…

संगमनेर येथे १३ मार्चला निर्भय बनो प्रबोधन सभा !

संगमनेर येथे १३ मार्चला निर्भय बनो प्रबोधन सभा ! प्रतिनिधी — महाराष्ट्रात निर्भय बनो आंदोलनाच्यावतीने ठिकठिकाणी जाहीर सभा होत आहेत. जनतेला निर्भयपणे आपले म्हणणे मांडता यावे यासाठी वातावरण निर्मिती करणे…

You missed

error: Content is protected !!