Breaking News

संगमनेरच्या सुरक्षेसाठी ‘ॲक्शन मोड’: विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाई ! बंद पडलेले १५० सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित आमदार सत्यजीत तांबें यांचे पोलीस प्रशासनासोबत आढावा बैठक माणसांची जिरवाजिरवी नव्हे, जमिनीत पाणी जिरवणे महत्त्वाचे : आमदार अमोल खताळ — मागील काळात फक्त जिरवाजिरवी राजकारण  जंक फूडच्या अतिसेवनातून अकाली वृद्धत्वाचा धोका ; बालवयातील आहाराबाबत संशोधनाचा इशारा ! प्रा. शिल्पा मंडलिक यांच्या संशोधनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष नाशिक-पुणे रेल्वेचा निर्णय रखडला ; जनसुनावणी घेण्यात यावी – आमदार सत्यजीत तांबे मुख्यमंत्र्यांचे शब्द हवेत विरले !  ५० लाख शेतकरी अग्रीम मदतीपासून वंचित ; किसान सभेचा राज्यव्यापी आंदोलनाचा अल्टीमेटम

उपोषणाचा २१ वा दिवस ; सोनम वांगचुक रुग्णालयात, आंदोलन आणखी तीव्र होणार ?

उपोषणाचा २१ वा दिवस ; सोनम वांगचुक रुग्णालयात, आंदोलन आणखी तीव्र ?  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  – पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज २१ वा…

जुलै ऑफ काइंडनेसमधून देवकौठ्याच्या चिमुकल्यांची पाखरांना प्रेमाची साद “या पाखरांनो, परत फिरा रे…”

जुलै ऑफ काइंडनेसमधून देवकौठ्याच्या चिमुकल्यांची पाखरांना प्रेमाची साद “या पाखरांनो, परत फिरा रे…” संगमनेर | प्रतिनिधी – समाजात सकारात्मकता, संवेदनशीलता आणि निसर्गाविषयीची आत्मीयता वाढावी या उद्देशाने डॉ. जयश्री थोरात यांच्या…

हत्या आणि गंभीर घटना घडल्यानंतरच पोलीस व एलसीबी जागी होते का ? — श्रीरामपूर घटनेनंतर सलग कारवाया ; आता अचानक गुन्हेगार सापडण्याचा धडाका कसा ?

हत्या आणि गंभीर घटना घडल्यानंतरच पोलीस व एलसीबी जागी होते का ? श्रीरामपूर घटनेनंतर सलग कारवाया ; आता अचानक गुन्हेगार सापडण्याचा धडाका कसा ? संगमनेर टाइम्स | विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर…

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १८ व १९ जुलैला ‘येलो अलर्ट’ ; वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १८ व १९ जुलैला ‘येलो अलर्ट’ ; वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन अहिल्यानगर |…

चार वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध  — अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या (AHTU) पथकाची यशस्वी कारवाई

चार वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध  अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या (AHTU) पथकाची यशस्वी कारवाई संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – सुमारे चार वर्षांपासून तपासावर असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचा छडा लावत…

जुलै फॉर काइंडनेस : दयाळूपणाच्या उपक्रमांनी संगमनेर तालुक्यात रुजला जिव्हाळा — यशोधनमधील ‘काइंडनेस ट्री’ ठरले आकर्षण

जुलै फॉर काइंडनेस : दयाळूपणाच्या उपक्रमांनी संगमनेर तालुक्यात रुजला जिव्हाळा यशोधनमधील ‘काइंडनेस ट्री’ ठरले आकर्षण सोनम वांगचुक यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या विचारांना पाठिंबा दर्शविणाऱ्या कृतींचाही अभियानात समावेश संगमनेर | प्रतिनिधी समाजात…

निकृष्ट कामांना आता माफी नाही ! विकासकामांतील हलगर्जीपणावर आमदार अमोल खताळ यांचा थेट इशारा

निकृष्ट कामांना आता माफी नाही ! विकासकामांतील हलगर्जीपणावर आमदार अमोल खताळ यांचा थेट इशारा दर्जाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही ; ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश, अधिकाऱ्यांनाही स्पष्ट शब्दांत सूचना संगमनेर…

गरीबांना वेठीस धरून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही – आमदार अमोल खताळ  — प्रशासनाने मानवी दृष्टिकोन आणि योग्य नियोजन ठेवावे

गरीबांना वेठीस धरून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही – आमदार अमोल खताळ   प्रशासनाने मानवी दृष्टिकोन आणि योग्य नियोजन ठेवावे संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान सर्वसामान्य नागरिकांचे…

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा ; सरकारने संवाद साधावा, मागणी तीव्र

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा ; सरकारने संवाद साधावा, मागणी तीव्र  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला देशभरातून वाढता पाठिंबा…

संगमनेर पालिकेचा ‘बुलडोझर’ फक्त गरिबांवरच गर्जणार का ? श्रीमंत, धनदांडगे, भांडवलदारांना केवळ ‘कागदी नोटिसांचा’ मलम !

संगमनेर पालिकेचा ‘बुलडोझर’ फक्त गरिबांवरच गर्जणार का ? श्रीमंत, धनदांडगे, भांडवलदारांना केवळ ‘कागदी नोटिसांचा’ मलम ! वशिलेबाजी आणि पक्षपाती कारभाराविरुद्ध संगमनेरकरांमध्ये तीव्र संताप संगमनेर प्रतिनिधी — संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात…

You missed

error: Content is protected !!