Breaking News

संगमनेरात गोवंश कत्तलखान्यावर एलसीबीचा मोठा छापा !… ३ जण अटक — १५ लाख ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त गटातटाच्या राजकारणामुळे संगमनेर भाजपमध्ये मरगळ, जनआंदोलने थंडावली ! कॅमेऱ्यासमोर एक, पडद्यामागे दुसरी भूमिका नको ; पुणे–नाशिक रेल्वेवरून आमदार अमोल खताळ यांचा विरोधकांना थेट इशारा ! — रेल्वेवर राजकारण नको ; माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी ‘पेपरफुटी People’s तरुणांचे भविष्य धोक्यात; दोषींवर कठोर कारवाई करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात — टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने संताप ; लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पुन्हा पाणी वडगाव पान ॲसिड हल्ला : १०० दिवस उलटूनही पीडितेला न्याय नाही, हे दुर्दैवी! – डॉ. जयश्री थोरात पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट ; न्यायाच्या लढाईत खंबीरपणे सोबत राहण्याचा दिला विश्वास

अकोले नगरपंचायतच्या विषय समित्या व सभापतींची निवड जाहिर !

अकोले नगरपंचायतच्या विषय समित्या व सभापतींची निवड जाहिर ! सागर चौधरी, कविता शेळके, तमन्ना शेख, जनाबाई मोहिते, बाळासाहेब वडजे यांना संधी… प्रतिनिधी — अकोले नगरपंचायतच्या विषय समित्याची आज निवड जाहिर…

तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा धुमाकूळ !

तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा धुमाकूळ ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — तुळजापूरातील श्री तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला आहे. भाविकांकडून मिळणारे प्रसादरुपी पेढे, साखर, लाडु अन्य गोड पदार्थांवर उंदीरमामा ताव मारत…

गंगामाई घाटावर पुन्हा वाळू तस्करी !

गंगामाई घाटावर पुन्हा वाळू तस्करी ! नागरिकांनी वाळूच्या गोण्या जाळल्या संगमनेरकर सतर्क ; महसूल खाते कधी सतर्क होणार ? प्रतिनिधी —   गंगामाई घाटावर होणारा वाळू तस्करीचा प्रयत्न संगमनेरच्या नागरिकांनी,…

शिर्डीत नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय !

शिर्डीत नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती  प्रतिनिधी — सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार…

सहकारमहर्षी थोरात सह.साखर कारखान्याच्या वतीने नव्या हंगामासाठी ऊस विकास योजना !

सहकारमहर्षी थोरात सह.साखर कारखान्याच्या वतीने नव्या हंगामासाठी ऊस विकास योजना ! प्रतिनिधी — सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागवड हंगाम सन २०२४ – २५ चे गळीत…

इच्छित ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत — डीवायएसपी वाघचौरे

इच्छित ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत — डीवायएसपी वाघचौरे प्रतिनिधी — जगात अनेक नावाजलेली व दैदिप्यमान यश मिळवलेली माणसे आहेत.त्यांचे यश अपणाला दिसते मात्र त्यामागील प्रयत्न…

संगमनेर महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार !

संगमनेर महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार ! प्रतिनिधी — काळाची आव्हाने पेलू शकणारा नवयुवक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करण्याची सर्वप्रथम संधी संगमनेर…

राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम बीओटी तत्त्वावर देण्यास विरोध !

राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम बीओटी तत्त्वावर देण्यास विरोध ! बिरसा ब्रिगेड (सह्याद्री) चा आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी — अकोले तालुक्यातील राजुर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या…

अखेर आदिवासी पारधी समाजातील १५० लोकांची आळंदी पोलिस स्टेशनमधून सुटका…!

अखेर आदिवासी पारधी समाजातील १५० लोकांची आळंदी पोलिस स्टेशनमधून सुटका…! कुठलाही गुन्हा नसताना केवळ पूर्वग्रहातून पोलिसांनी कारवाई केली असल्याचा आरोप…   मुळ प्रश्न हा आहे की, त्यांना ताब्यातच का घेतले?…

मुलगी झाली हो ! लक्ष्मी आली हो ! 

मुलगी झाली हो ! लक्ष्मी आली हो !  आश्वी खुर्द येथे मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत प्रतिनिधी — स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या मुलीचे व मुलाचे स्वागत…

You missed

error: Content is protected !!