Breaking News

आधुनिक मत्स्यपालन व्यवसायाची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती ; जोर्वे येथील प्रकल्पाला कृषी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट संगमनेर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची पलटी : कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा अधिकृत लोकार्पण सोहळा झालाच नाही ! मग ‘त्या’ कार्यक्रमात “सीओ बाहुला” म्हणून मिरवत होते का नागरिकांचा सवाल दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या आरोग्याची काळजी ; ओझर-रहिमपूर परिसरात लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम कार्यकर्ते कोर्टाच्या चकरा मारतायत, नेत्यांच्या मात्र ‘स्वार्थाच्या पोळ्या’ भाजल्या जातायत ; संगमनेर मध्ये ‘परिवर्तनाच्या’ ठिणग्या ! सत्तेच्या मलिद्यासाठी थोरात – विखेंची सेटलमेंट ! संगमनेरातील जुगार अड्ड्यांना कोणाचा कृपाशीर्वाद ?  जिल्ह्यात धडाकेबाज कारवाया, मग संगमनेरच का वगळले ?

ग्लोबल वार्मिंग चे संकट थोपवण्यासाठी सौरऊर्जा हा चांगला पर्याय —    केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

ग्लोबल वार्मिंगचे संकट थोपवण्यासाठी सौरऊर्जा हा चांगला पर्याय —   केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील  प्रतिनिधी — ग्‍लोबल वॉर्मींगचे संकट थोपायचे असेल तर, कार्बन विसर्ग थां‍बविण्‍याशिवाय पर्याय नाही. यासाठी केंद्र सरकारने विशेष…

संगमनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.सुहास आहेर 

संगमनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.सुहास आहेर   प्रतिनिधी —   संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी साई संस्थान शिर्डीचे विश्वस्त ॲड. सुहास आहेर यांची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली असून उपाध्यक्षपदी ॲड. उदयसिंह…

ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य मंदिर व्हावे – डॉ.जयश्री थोरात

ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य मंदिर व्हावे – डॉ.जयश्री थोरात जवळेकडलग व तळेगाव दिघे येथील भेट व आरोग्य सेविकांशी संवाद प्रतिनिधी —  ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यंत चांगल्या व अद्यावत…

योगासन स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघ अव्वल !

योगासन स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघ अव्वल ! संत तुकडोजी महाराज विद्यापीठाने रौप्यपदकावर नाव कोरले  प्रतिनिधी — योगासनांना खेळ म्हणून मान्यता प्राप्त झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातील…

प्रेम, शांतता आणि मैत्रीसाठी एकत्र येण्याचा संदेश !

प्रेम, शांतता आणि मैत्रीसाठी एकत्र येण्याचा संदेश ! संगमनेरात अभिनव कार्यक्रम प्रतिनिधी —    १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संगमनेरमधे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून आणि हातात पांढरे कागद घेऊन…

आंधळा जेलर दळतोय आणि आरोपी केक खातोय..!!

आंधळा जेलर दळतोय आणि आरोपी केक खातोय..!! पांडू कोतवालांची मजा ! शिपायांचा मात्र बळी !! प्रतिनिधी — आमच्या आटपाट नगरीत कधी काय घडेल याचा भरवसा राहिलेला नाही. महाराजांचे सतत होणारे…

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला !

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला ! प्रतिनिधी — संगमनेर शहर पोलिसांनी आज मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना शहर पोलिस ठाण्यात चहापानासाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव करीत अचानक सर्वांना ताब्यात घेऊन…

ड्राय- डे च्या दिवशी दारूची विक्री करताना तिघांना पकडले ! अकोले पोलीसांची कारवाई 

ड्राय- डे च्या दिवशी दारूची विक्री करताना तिघांना पकडले ! अकोले पोलीसांची कारवाई  ५६ हजार ७६० रुपयांचा एकुण २० बॉक्स इतका दारुसाठा जप्त प्रतिनिधी — महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ड्राय- डे…

इतिहासाने उपेक्षा केलेला अनसंग हिरो राघोजी भांगरा !

इतिहासाने उपेक्षा केलेला अनसंग हिरो राघोजी भांगरा ! ब्रिटिशांच्या मुजोर सत्तेशी प्राणपणाने लढणार्‍या आणि बंडखोरी करणाऱ्या आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अकोले येथील मुक्त पत्रकार व…

संगमनेरचे ग्रामदैवत लक्ष्मण बाबांची मंगळवारी यात्रा !

संगमनेरचे ग्रामदैवत लक्ष्मण बाबांची मंगळवारी यात्रा ! रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा; बुधवारी कुस्त्यांचा हगामा   प्रतिनिधी — संगमनेरचे ग्रामदैवत असलेल्या श्री लक्ष्मणबाबा यांचा उद्या (ता.३) यात्रौत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने…

You missed

error: Content is protected !!