वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात 2121 वटवृक्षांचे रोपण
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात 2121 वटवृक्षांचे रोपण दंडकारण्य अभियानांतर्गत प्रत्येक गावात किमान 5 वटवृक्षांचे रोपण प्रतिनिधी — सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर …
