दुर्गाताई तांबे यांना आदर्श मातोश्री जीवनगौरव पुरस्कार प्रदान
दुर्गाताई तांबे यांना आदर्श मातोश्री जीवनगौरव पुरस्कार प्रदान प्रतिनिधी — जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून, बचत गटातून महिला सबलीकरणाचे काम व दंडकारण्य अभियानातून वृक्षरोपण व संवर्धन संस्कृती वाढवणाऱ्या स्वच्छ, सुंदर आणि…