‘माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात शिस्तबद्धपणे व काटेकोरपणे राबवा — जिल्हाधिकारी सालीमठ
‘माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात शिस्तबद्धपणे व काटेकोरपणे राबवा — जिल्हाधिकारी सालीमठ प्रतिनिधी — महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा व्हावी व त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने…
