विखे – काळे – कोल्हे….. एकमेकांच्या जिरवा जिरवीमुळे माझीही जिरली — माजी खासदार लोखंडे
विखे – काळे – कोल्हे….. एकमेकांच्या जिरवा जिरवीमुळे माझीही जिरली — माजी खासदार लोखंडे प्रतिनिधी — नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे.…