गर्भपात करण्यासाठी पत्नीला मारहाण करीत बळजबरीने गोळ्या चारल्या !
गर्भपात करण्यासाठी पत्नीला मारहाण करीत बळजबरीने गोळ्या चारल्या ! तीन ठिकाणी उपचार करूनही त्या स्त्रीचे अतोनात हाल झाले… पतीला अटक – सासू-सासरा पसार… पळून जाण्यास तपास अधिकाऱ्यानेच दिली संधी.. प्रतिनिधी…