अहमदनगर जिल्ह्यात “अमृत जवान सन्मान अभियान” राबविण्यात येणार !
अहमदनगर जिल्ह्यात “अमृत जवान सन्मान अभियान” राबविण्यात येणार ! जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सुरू केलेला उपक्रम… ७ फेब्रुवारी पासून ७५ दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रतिनिधी — देशाच्या तिन्ही…
