संकटामध्ये जो लढतो तो खरा सैनिक असतो ! – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
संकटामध्ये जो लढतो तो खरा सैनिक असतो ! – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात संगमनेरात महाराष्ट्र युवक काँग्रेसचा दोन दिवसीय स्नेहमेळावा व अभ्यास शिबीर संपन्न ! राज्यभरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यासले संगमनेरच्या…
