महाराजस्व अभियानात संगमनेर उपविभागात २७ हजार दाखल्यांचे वितरण !
महाराजस्व अभियानात संगमनेर उपविभागात २७ हजार दाखल्यांचे वितरण प्रलंबित दाखले वितरणासाठी मोहीम सुरूच राहणार प्रतिनिधी — उपविभागीय अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘महाराजस्व अभियानात’ आतापर्यंत २७०१६ दाखले…
