Category: पत्रकारिता

एक एप्रिलपासून पुणे-नाशिक महामार्गावर टोलवाढ !

एक एप्रिलपासून पुणे-नाशिक महामार्गावर टोलवाढ ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — पुणे – नाशिक आणि  पुणे – सातारा महामार्गावरील टोलमध्ये एक एप्रिलपासून दरवाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील प्रवास…

संगमनेर पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे सुरू आहेत !

संगमनेर पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे सुरू आहेत ! वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष प्रतिनिधी — संगमनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात विविध प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून त्यावर कुठलीही कारवाई…

सुभेदार मंत्री आणि महाराजांनी आटपाट नगरीत ‘खेळ मांडला’ !

सुभेदार मंत्री आणि महाराजांनी आटपाट नगरीत ‘खेळ मांडला’ ! विशेष प्रतिनिधी — शांत असणाऱ्या आटपाट नगरीत गेल्या वर्षभरापासून अशांतता निर्माण करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी राजकीय सत्ता, धर्म,…

विखे पिता – पुत्रांची जीवतोड मनधरणी तरीही नाराज अद्याप नाराजच !

विखे पिता – पुत्रांची जीवतोड मनधरणी तरीही नाराज अद्याप नाराजच ! विखे फॅक्टरचा फटका स्वतःलाच बसण्याची शक्यता !! विशेष प्रतिनिधी — अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार डॉक्टर सुजय…

संगमनेरात घडणाऱ्या घटनांबाबत आमदार थोरात – तांबे यांची ‘चुप्पी’ धक्कादायक  !

संगमनेरात घडणाऱ्या घटनांबाबत आमदार थोरात – तांबे यांची ‘चुप्पी’ धक्कादायक  ! शांतता समितीचा फार्स… समाजात प्रचंड नाराजी !! विशेष प्रतिनिधी — गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यात दोन धर्मांमध्ये…

राजकारणासाठी धर्माचा वापर सुरू झाल्याने संगमनेरची शांतता धोक्यात !

राजकारणासाठी धर्माचा वापर सुरू झाल्याने संगमनेरची शांतता धोक्यात ! बहुजन तरुणांनो सावधान !! विशेष प्रतिनिधी — दंगलींसाठी कुप्रसिद्ध असणारे शहर म्हणून संगमनेर शहराची ओळख यापूर्वी राज्यात परिचित होती. हिंदू मुस्लिम…

घारगाव पोलीस कार्यक्षम कधी होणार ?

घारगाव पोलीस कार्यक्षम कधी होणार ? कोण पाठीशी घालतय ? कोणाचे आशीर्वाद ? प्रतिनिधी — सातत्याने घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटनांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आणि संपूर्ण जिल्ह्यात अकार्यक्षम म्हणून प्रसिद्ध असलेले…

राजकीय कोलांट उड्या मारणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरेंवर मतदार पुन्हा विश्वास ठेवतील का ?

राजकीय कोलांट उड्या मारणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरेंवर मतदार पुन्हा विश्वास ठेवतील का ? शिर्डी लोकसभा मतदार संघ विशेष प्रतिनिधी — कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ शिवसेनेने दिलेल्या उमेदवारीवर सन २००९  साली…

आटपाट नगरीचा विकास आणि मंत्र्याची आदळआपट !

आटपाट नगरीचा विकास आणि मंत्र्याची आदळआपट ! सुभेदाराचा तांडा भविष्यात कुठे असेल ? विशेष प्रतिनिधी — सध्या आटपाट नगरीच्या विकासाचा बोलबाला सुरू आहे. आटपाट नगरीचा विकास करण्यासाठी मंत्र्याची नुसती ‘आदळआपट’…

वाळू तस्करीसह गंभीर गुन्ह्यातून नावे वगळण्यासाठी… 

वाळू तस्करीसह गंभीर गुन्ह्यातून नावे वगळण्यासाठी…  सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची नेते मंडळींकडे धावाधाव ! पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रयत्न… प्रतिनिधी —        नगर जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांशी संबंधित असलेल्या कार्यकर्ते आणि…

error: Content is protected !!