वाळूचोरी व वाहतुकीमुळे शेत जमीन खचली.. शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा…
वाळूचोरी व वाहतुकीमुळे शेत जमीन खचली.. शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा… तलाठ्याला २१ वेळा फोन केला तरी दखल घेतली जात नाही.. तक्रारीत तथ्य नाही ; वाळू चोरी वर कारवाई होईल — प्रांताधिकारी…
