घातपात झाल्याचा खोटा फोन करून पोलिसांना कामाला लावले….!
घातपात झाल्याचा खोटा फोन करून पोलिसांना कामाला लावले….! एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल…!! प्रतिनिधी — पोलीस ठाण्याची पायरी चढू नये असे म्हणतात. पोलिसांना मित्रही करू नका आणि दुश्मनही करू नका असेही…
