संगमनेर बस स्थानकावर सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास !
संगमनेर बस स्थानकावर सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास ! प्रतिनिधी — संगमनेर बस स्थानकात एका महिलेच्या पर्स मधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी…
