पठार भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच ; आता शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारींची चोरी
पठार भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच ; आता शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारींची चोरी शेततळ्यातील इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार चोरून पोबारा! यापूर्वीही मोटार चोरीच्या घडल्यात घटना प्रतिनिधी — संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंडेरायवाडी येथील एका…
