बालविवाह… बलात्कारासह पोक्सो अंतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल
बालविवाह… बलात्कारासह पोक्सो अंतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल गुपचूप बालविवाह उरकला, मुलगी गर्भवतीही झाली… परंतु बाळंतपणाच्या वेळी उघड झाला गुन्हा.. प्रतिनिधी — लोणी येथील एका रुग्णालयात बाळंतपणासाठी गेलेल्या विवाहितेचे वय…
