रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरचा अत्याचार
रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरचा अत्याचार संगमनेर शहरातील घटना संगमनेर प्रतिनिधी दि. 6 रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट असलेल्या अल्पवयीन मुलीच्या असाहाय्यतेचा फायदा घेत रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टरने तिच्यावर बळजबरीने बलात्कार करण्याची…
