संगमनेरमध्ये मंगळसूत्र हिसकावणारे आरोपी जाळ्यात ; गुन्ह्यातील बलेनो कार जप्त
संगमनेरमध्ये मंगळसूत्र हिसकावणारे आरोपी जाळ्यात ; गुन्ह्यातील बलेनो कार जप्त संगमनेर, प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे…
