संगमनेरात गौण खनिज तस्करांची चलती ! रॉयल्टी कोणाच्या खिशात जाते ?
संगमनेरात गौण खनिज तस्करांची चलती ! रॉयल्टी कोणाच्या खिशात जाते ? महसूल अधिकाऱ्यांची गुळणी… साहेबांचे मौन… प्रतिनिधी — गौण खनिजाची तस्करी करून शासनाची कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी बुडवणाऱ्या तस्करांना दिखाऊ कागदी घोडे…
