संगमनेर तालुक्यातील पठार भागात गुंडागर्दी ; रिव्हॉल्वरही निघाले !
संगमनेर तालुक्यातील पठार भागात गुंडागर्दी ; रिव्हॉल्वरही निघाले ! सासामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला — तिघांना अटक !! प्रतिनिधी — ग्रामसभेत सार्वजनिक कामाबाबत प्रश्न विचारल्याचा राग येऊन संगमनेर तालुक्यातील साकूर येथील…
