संगमनेर बस स्थानकात चोऱ्यांचे सत्र सुरूच !
संगमनेर बस स्थानकात चोऱ्यांचे सत्र सुरूच ! एका महिलेच्या साडेदहा तोळे सोन्यासह लाखो रुपयांचे दागिने लंपास… दरम्यान या दागिन्यांच्या चोरीसह संगमनेर बस स्थानकात गेल्या आठवड्यापासून दररोज सोन्याच्या दागिन्यांची चोरी…
